अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीने संपूर्ण राज्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –   वो मनी माय बबल्या विकस केसांवर फुगे…, सावन ना महिना मा…, हाई झुमका वाली पोर…, देख तुनी बायको कशी नाची रायनी… माडी वहू तुले येईजाई कर मन्ह लगन…या अहिराणी भाषेतील गाण्यांचा अर्थ काय? हे भले अनेकांना माहित नसलं तरी त्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राने ठेका घेतला आहे. पुर्वी केवळ खान्देशपुरता मर्यादित … Continue reading अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीने संपूर्ण राज्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं